यामध्ये यामध्ये फाउंडेशन मध्ये किंवा बेड काँक्रीट करण्यापूर्वी जमिनीमध्ये आठ दिशेची आठ रत्न टाकली जातात. आठ दिशांची धान्य टाकले जातात. त्याचबरोबर खनिज सुद्धा टाकले जातात.
सर्व सर्व उपदिशांमध्ये यंत्र टाकली जातात.
ब्रह्म स्थानामध्ये मंजुषा पेटी ठेवली जाते. कलश यामध्ये वन औषधी भरून ठेवली जाते.
चौकटीखाली बीज मंत्राची पट्टी ठेवली जाते त्याचबरोबर वन औषधी व रत्न ठेवले जाते.